• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in Blog
0
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

माळशिरस | प्रतिनिधी

माळशिरस तालुक्यातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध वाढत असून, या पार्श्वभूमीवर निमगाव येथे शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

नेवरी ते गारवड दरम्यान जाणारा हा प्रस्तावित महामार्ग बागायती पट्ट्यातून जात असल्याने अनेक शेतकरी बाधित होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. या “जुलमी” प्रकल्पाला ताकदीने विरोध करण्याचा सर्वानुमते निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बैठकीत वक्त्यांनी सांगितले की, काही व्यक्ती शेतकऱ्यांना विविध आमिषे दाखवून जमिनी कराराने देण्यास प्रवृत्त करत आहेत. टक्केवारीचे आमिष दाखवून उभी पिके नष्ट केली जात असून, करार पद्धतीने आंबा लागवड करण्यास भाग पाडले जात आहे. ही योजना फसवी असून शेतकऱ्यांचे नुकसानच होणार असल्याचा इशारा देण्यात आला.

पंचायत समितीचे सभापती दत्ता भैया मगर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, “अशा फसव्या योजनांना बळी पडू नका आणि एकजुटीने विरोध करा.” यावेळी के. के. पाटील, हनुमंत पवार, संभाजीराव मगर यांनीही शेतकऱ्यांना संघटित होऊन आंदोलन उभारण्याचे आवाहन केले.

या बैठकीस ऍड. लक्ष्मण मगर, महादेव मगर, उत्तम पाटील, भारत मगर, उत्तम शेळके, दत्तात्रय मगर, विष्णुपंत मगर, महावीर मगर, सौरभ मगर यांच्यासह गारवड, चांदापुरी, वेळापूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रामभाऊ मगर यांनी मानले.

Previous Post

चिंचणी (अं.) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये रविवारी माजी विद्यार्थी मेळावा

Next Post

सीमा रक्षकाच्या मातापित्याची गॅससाठी ससेहोलपट; सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
159
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
29
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
38
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
10
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
92
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post
सीमा रक्षकाच्या मातापित्याची गॅससाठी ससेहोलपट; सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले

सीमा रक्षकाच्या मातापित्याची गॅससाठी ससेहोलपट; सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In