• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाऑनलाईन पोर्टल ठप्प; नागरिकांचे हाल, प्रशासनावर संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in Blog
0
महाऑनलाईन पोर्टल ठप्प; नागरिकांचे हाल, प्रशासनावर संताप
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : राज्यभरातील नागरिकांना शासकीय सेवा पुरवणारे महाऑनलाईन पोर्टल गेल्या दोन दिवसांपासून ठप्प असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांमधून मिळणाऱ्या महत्त्वाच्या सेवा पूर्णपणे बंद पडल्या आहेत.

दोन दिवसांपासून कामकाज ठप्प
सोमवारपासून पोर्टलवर लॉग-इन करताना अडथळे येत असून, मंगळवारी तर दिवसभर साईट सुरूच झाली नाही. यामुळे उत्पन्न, जात पडताळणी तसेच विविध शैक्षणिक दाखले मिळवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करूनही निराश परतावे लागत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी व मजुरांची आर्थिक हानी होत असल्याचे चित्र आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली
स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरणे तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवणे अत्यावश्यक असताना पोर्टल बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मुदत संपण्याची भीती व्यक्त करत “दोन दिवसांपासून फेऱ्या मारतोय, पण ‘सर्व्हर डाऊन’ हेच उत्तर मिळते,” अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली.

सेवा केंद्र चालकही अडचणीत
पोर्टल बंद असल्यामुळे सेवा केंद्र चालकांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कामे प्रलंबित राहिल्याने केंद्रांवर गर्दी वाढली असून, तांत्रिक बिघाड शासनाचा असतानाही दोष मात्र केंद्र चालकांवर येत आहे.

दरम्यान, लवकरात लवकर हा तांत्रिक बिघाड दूर न झाल्यास नागरिकांचा संताप तीव्र होऊन आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

सोनगावात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्याची मागणी

Next Post

झंजेवाडी ग्रामपंचायतसमोर धनाजी मस्के यांचे आमरण उपोषण; विविध मागण्यांसाठी आंदोलन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
झंजेवाडी ग्रामपंचायतसमोर धनाजी मस्के यांचे आमरण उपोषण; विविध मागण्यांसाठी आंदोलन

झंजेवाडी ग्रामपंचायतसमोर धनाजी मस्के यांचे आमरण उपोषण; विविध मागण्यांसाठी आंदोलन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In