• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

झंजेवाडी ग्रामपंचायतसमोर धनाजी मस्के यांचे आमरण उपोषण; विविध मागण्यांसाठी आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
झंजेवाडी ग्रामपंचायतसमोर धनाजी मस्के यांचे आमरण उपोषण; विविध मागण्यांसाठी आंदोलन
0
SHARES
81
VIEWS
Ad 1

माळशिरस (प्रतिनिधी) : माळशिरस तालुक्यातील झंजेवाडी येथे ग्रामपंचायतसमोर ६ मे २०२६ रोजी भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे धनाजी मस्के आमरण उपोषण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गावातील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघावा यासाठी हे उपोषण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

  • जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करून नागरिकांना तात्काळ पाणीपुरवठा सुरू करावा
  • ग्रामपंचायत कार्यालयातील शौचालय तातडीने सुरू करावे
  • घरकुल योजनेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी
  • गावठाण मोजणी करून सिटी सर्व्हेमध्ये नोंद करावी, जेणेकरून विकासकामांना अडथळा येणार नाही

या सर्व मागण्यांसाठी धनाजी मस्के उपोषणाचा मार्ग अवलंबणार असून, स्थानिक पातळीवर या आंदोलनाकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या उपोषणाला ‘सारथी महाराष्ट्र’चे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत गायकवाड यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. ग्रामस्थांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.

संघर्ष योद्धा इंजि. प्रा. धनाजी मस्केDownload
Previous Post

महाऑनलाईन पोर्टल ठप्प; नागरिकांचे हाल, प्रशासनावर संताप

Next Post

जनगणना 2027 अंतर्गत किनवटमध्ये स्वगणनेला उत्साहात प्रारंभ; नगराध्यक्ष सुजाताताई यंड्रलवार यांच्या हस्ते शुभारंभ

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
जनगणना 2027 अंतर्गत किनवटमध्ये स्वगणनेला उत्साहात प्रारंभ; नगराध्यक्ष सुजाताताई यंड्रलवार यांच्या हस्ते शुभारंभ

जनगणना 2027 अंतर्गत किनवटमध्ये स्वगणनेला उत्साहात प्रारंभ; नगराध्यक्ष सुजाताताई यंड्रलवार यांच्या हस्ते शुभारंभ

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In