• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोनगावात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
सोनगावात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्याची मागणी
0
SHARES
212
VIEWS
Ad 1

सोनगाव (वार्ताहर) : राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे वाढत्या चोरी व दरोड्याच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने बंद पडलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा तात्काळ सुरू करावी, अशी मागणी माजी उपसरपंच किरण पाटील अंत्रे यांनी केली आहे.

किरण अंत्रे यांनी सांगितले की, मागील पंचवार्षिक काळात ही ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली होती. मात्र, शासनाकडे आवश्यक शुल्क न भरल्यामुळे सध्या ही यंत्रणा बंद पडली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सोनगाव व पंचक्रोशीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित झाल्यास गुन्हेगारांचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होईल, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असे त्यांनी नमूद केले. ग्रामपंचायतीने यंत्रणा अद्ययावत करून अधिक मोबाईल क्रमांक समाविष्ट करावेत आणि आपत्कालीन संदेश पाठवण्यासाठीचा क्रमांक प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावा, अशीही सूचना त्यांनी केली.

“ज्या पद्धतीने निवडणुकीच्या वेळी ग्रामपंचायत पदाधिकारी घराघरांत जातात, त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठीही त्यांनी पुढाकार घ्यावा,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पुढील दोन दिवसांत ही यंत्रणा सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून ग्रामपंचायतीने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Previous Post

कोळनूरच्या सुपुत्राची PSI पदावर झेप; गावात आनंदाचे वातावरण

Next Post

महाऑनलाईन पोर्टल ठप्प; नागरिकांचे हाल, प्रशासनावर संताप

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
महाऑनलाईन पोर्टल ठप्प; नागरिकांचे हाल, प्रशासनावर संताप

महाऑनलाईन पोर्टल ठप्प; नागरिकांचे हाल, प्रशासनावर संताप

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In