• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उष्णतेचा ताण वाढला; जनावरांची विशेष काळजी घ्या – डॉ. अनिल भिकाने यांचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

(प्रतिनिधी) : राज्यात सध्या उष्णतेची लाट तीव्र होत असून तिचा विपरीत परिणाम केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे, तर जनावरांच्या आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढत्या तापमानामुळे गाई-म्हशींसह इतर जनावरांमध्ये उष्णतेचा ताण झपाट्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पशुतज्ञ तथा माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी केले आहे.

डॉ. भिकाने यांनी सांगितले की, उन्हाळ्याच्या काळात जनावरांना उष्णतेचा त्रास अधिक जाणवतो. विशेषतः गाई या उष्णता कमी सहन करतात. योग्य वेळी काळजी व उपचार न केल्यास जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अगदी दगावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

उष्णतेमुळे दुधाळ जनावरांच्या उत्पादनावरही परिणाम होत असून दुधाचे प्रमाण दररोज कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांना थंड व सावलीच्या ठिकाणी ठेवावे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे, तसेच आवश्यकतेनुसार पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा.

उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जनावरांची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून याकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

कोळनूरच्या उमेश भालेराव यांची मुंबई पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड; जिद्दीने गाठले यश

Next Post

यवतमाळच्या किमया शितल वातीलेचा बारावी परीक्षेत राज्यात अव्वल क्रमांक; 600 पैकी 600 गुण

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
3
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

यवतमाळच्या किमया शितल वातीलेचा बारावी परीक्षेत राज्यात अव्वल क्रमांक; 600 पैकी 600 गुण

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In