• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोळनूरच्या उमेश भालेराव यांची मुंबई पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड; जिद्दीने गाठले यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

जळकोट (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोळनूर येथील उमेश भालेराव यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

उमेश भालेराव यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. आर्थिक व सामाजिक अडचणींना न जुमानता त्यांनी आपले ध्येय साध्य केले. त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

RelatedPosts

वाबगाव येथे महिला मेळाव्यात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती

देवळी पोलिसांना ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेत यश; मिसिंग व अपहरण प्रकरणातील मुलांचा शोध

सेलू पोलीस ठाण्याची दमदार कारवाई; गावठी दारू भट्ट्यांचे साहित्य नष्ट

या यशाबद्दल संपूर्ण ग्रामस्थ, तरुण पत्रकार सामाजिक संघटना, सर्वपक्षीय कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

उमेश भालेराव यांच्या यशामुळे कोळनूर गावाचा नावलौकिक वाढला असून ते इतर तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

Previous Post

जळकोट तालुक्यात धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी वडिलांना अटक

Next Post

उष्णतेचा ताण वाढला; जनावरांची विशेष काळजी घ्या – डॉ. अनिल भिकाने यांचे आवाहन

Related Posts

ताज्या घडामोडी

वाबगाव येथे महिला मेळाव्यात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती

June 20, 2026
2
ताज्या घडामोडी

देवळी पोलिसांना ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेत यश; मिसिंग व अपहरण प्रकरणातील मुलांचा शोध

June 20, 2026
2
ताज्या घडामोडी

सेलू पोलीस ठाण्याची दमदार कारवाई; गावठी दारू भट्ट्यांचे साहित्य नष्ट

June 20, 2026
4
ताज्या घडामोडी

नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत पिंपरी येथील प्रणय मात्रेचे उत्कृष्ट यश

June 20, 2026
0
ताज्या घडामोडी

शहादा पोलिसांच्या कारवाईत दहा चाकी कंटेनरसह तब्बल ९० लाखांची अवैध विदेशी दारू जप्त

June 20, 2026
1
ताज्या घडामोडी

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ पुरस्कारप्राप्त तिसफोडीपाडा शाळेचा नवा आदर्श

June 20, 2026
13
Next Post

उष्णतेचा ताण वाढला; जनावरांची विशेष काळजी घ्या – डॉ. अनिल भिकाने यांचे आवाहन

ताज्या बातम्या

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेला एसटी प्रशासनाची सकारात्मक दखल

June 20, 2026

परभणीत मोठी दुर्घटना : मानवतजवळील यशवाडी येथे हनुमान मंदिराचा मंडप कोसळला; ४ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

June 20, 2026

शरद गावात पाणीटंचाई गंभीर; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या कारभारावर आरोप

June 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In