• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यवतमाळच्या किमया शितल वातीलेचा बारावी परीक्षेत राज्यात अव्वल क्रमांक; 600 पैकी 600 गुण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

यवतमाळ (प्रतिनिधी) : बारावी परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील किमया शितल वातीले हिने घवघवीत यश संपादन करत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे तिने 600 पैकी 600 गुण मिळवत अभूतपूर्व कामगिरी केली आहे.

किमयाच्या या ऐतिहासिक यशाची दखल विविध माध्यमांनी घेतली असून सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळविल्याचे किमयाने सांगितले.

RelatedPosts

वाबगाव येथे महिला मेळाव्यात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती

देवळी पोलिसांना ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेत यश; मिसिंग व अपहरण प्रकरणातील मुलांचा शोध

सेलू पोलीस ठाण्याची दमदार कारवाई; गावठी दारू भट्ट्यांचे साहित्य नष्ट

तिच्या या यशामुळे केवळ यवतमाळच नव्हे, तर संपूर्ण राज्याचा नावलौकिक वाढला आहे. विद्यार्थ्यांनी तिच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करावेत, असे मतही व्यक्त होत आहे.

किमया वातीले हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून “सारथी महाराष्ट्राचा”च्या वतीनेही तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post

उष्णतेचा ताण वाढला; जनावरांची विशेष काळजी घ्या – डॉ. अनिल भिकाने यांचे आवाहन

Next Post

वैशाखी बुद्ध पौर्णिमा जळकोट शहरात उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

वाबगाव येथे महिला मेळाव्यात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती

June 20, 2026
2
ताज्या घडामोडी

देवळी पोलिसांना ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेत यश; मिसिंग व अपहरण प्रकरणातील मुलांचा शोध

June 20, 2026
2
ताज्या घडामोडी

सेलू पोलीस ठाण्याची दमदार कारवाई; गावठी दारू भट्ट्यांचे साहित्य नष्ट

June 20, 2026
5
ताज्या घडामोडी

नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत पिंपरी येथील प्रणय मात्रेचे उत्कृष्ट यश

June 20, 2026
0
ताज्या घडामोडी

शहादा पोलिसांच्या कारवाईत दहा चाकी कंटेनरसह तब्बल ९० लाखांची अवैध विदेशी दारू जप्त

June 20, 2026
1
ताज्या घडामोडी

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ पुरस्कारप्राप्त तिसफोडीपाडा शाळेचा नवा आदर्श

June 20, 2026
13
Next Post

वैशाखी बुद्ध पौर्णिमा जळकोट शहरात उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेला एसटी प्रशासनाची सकारात्मक दखल

June 20, 2026

परभणीत मोठी दुर्घटना : मानवतजवळील यशवाडी येथे हनुमान मंदिराचा मंडप कोसळला; ४ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

June 20, 2026

शरद गावात पाणीटंचाई गंभीर; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या कारभारावर आरोप

June 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In