• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागापूरचे ग्रामपंचायत सदस्य विकास भैय्या बनसोडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in Blog
0
नागापूरचे ग्रामपंचायत सदस्य विकास भैय्या बनसोडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा
0
SHARES
98
VIEWS
Ad 1

परळी (प्रतिनिधी) : नागापूर गावचे भूमिपुत्र तथा ग्रामपंचायत सदस्य मा. विकास भैय्या बनसोडे यांचा वाढदिवस यंदा एक आगळ्या-वेगळ्या सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णांना रक्तदान कार्ड वाटप करून समाजोपयोगी संदेश देण्यात आला.

सामाजिक क्षेत्रात सतत सक्रिय राहणारे व फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीवर चालणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव पुढे धावून जाणारे विकास बनसोडे यांनी नागापूर ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

या प्रसंगी मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. “गावातील प्रत्येक घटकापर्यंत मदत पोहोचवणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे” हेच त्यांचे कार्यमूल्य असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमात झाशीची राणी लक्ष्मीबाई सामाजिक प्रतिष्ठान तसेच भारतीय दलित पँथर महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष माणिकराव बनसोडे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी त्यांनी पुढील काळातही समाजहिताची कामे अधिक जोमाने करण्याचा संदेश दिला.

विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दिवशीही विकास बनसोडे हे अंबाजोगाई येथील रुग्णालयात जाऊन रक्तदान कार्ड उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्या या कार्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून “खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्ता” अशी ओळख अधिक बळकट झाली आहे.

गावातील नागरिक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Previous Post

नारदू येथील आदिवासी युवकाचा मृतदेह आढळला; अपघाताचा प्राथमिक अंदाज

Next Post

वर्ध्यात पहाटे मोठी कारवाई; १५ लाखांची अवैध दारू जप्त, दोन कारसह तिघे ताब्यात

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
3
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
17
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
69
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post
वर्ध्यात पहाटे मोठी कारवाई; १५ लाखांची अवैध दारू जप्त, दोन कारसह तिघे ताब्यात

वर्ध्यात पहाटे मोठी कारवाई; १५ लाखांची अवैध दारू जप्त, दोन कारसह तिघे ताब्यात

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In