• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नारदू येथील आदिवासी युवकाचा मृतदेह आढळला; अपघाताचा प्राथमिक अंदाज

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
नारदू येथील आदिवासी युवकाचा मृतदेह आढळला; अपघाताचा प्राथमिक अंदाज
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

धारणी, 4 मे : धारणी तालुक्यातील नारदू गावातील आदिवासी युवकाचा मृतदेह रेहटा गावाजवळ नाल्याशेजारी रविवारी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. श्यामलाल साबुलाल मावस्कर (वय 32) असे मृताचे नाव असून तो गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी श्यामलाल गावात दिसून आला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध करून पोलिसांना माहिती दिली होती. अखेर 4 मे रोजी रेहटा गावाजवळ नाल्याशेजारी त्याचा मृतदेह आढळून आला.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

घटनेची माहिती मिळताच धारणी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शंकरलाल कास्देकर, PSI चिमटे आणि ASI पाटील यांनी पंचनामा केला. मृतदेहाची अवस्था पाहता जागेवरच प्राथमिक कार्यवाही करून शवविच्छेदन करण्यात आले.

पोलीस सूत्रांनुसार, हा मृत्यू दुचाकी अपघातात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृताची दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र, नातेवाईकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.

श्यामलाल हा कुटुंबातील मुख्य कमावता सदस्य असल्याने त्याच्या निधनामुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: Roshan Olokar
Previous Post

बॅच 2002 माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन क्रीडा स्पर्धांसह उत्साहात

Next Post

नागापूरचे ग्रामपंचायत सदस्य विकास भैय्या बनसोडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
9
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
नागापूरचे ग्रामपंचायत सदस्य विकास भैय्या बनसोडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

नागापूरचे ग्रामपंचायत सदस्य विकास भैय्या बनसोडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In