• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नसरापूर घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षा द्या; बीडमध्ये तीव्र निषेध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in Blog
0
नसरापूर घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षा द्या; बीडमध्ये तीव्र निषेध
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

बीड (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी बीडमध्ये करण्यात आली आहे.

या प्रकरणी परशुराम हिंदू सेवा संघ, बीड तसेच शहरातील समाजशील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. मंगळवारी सकाळी ११ वाजता मोठ्या संख्येने नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

निवेदनात समाजात वाढत असलेल्या बाल अत्याचाराच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. पोलिसांचा धाक कमी झाल्याने अशा घटना वाढत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अशा नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणीही असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही, अशी मागणी करण्यात आली.

या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदे व तात्काळ न्यायप्रक्रिया राबवण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी उपस्थित नागरिकांनी समाजातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन अशा घटनांविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याची भूमिका घेतली आहे.

Previous Post

कन्नड शहरात विकासकामांचा धडाका; आमदार संजना जाधव यांच्या हस्ते २.५० कोटींच्या कामांचे भूमिपूजन

Next Post

आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत जनता दरबार उत्साहात; नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
3
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
17
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
69
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post
आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत जनता दरबार उत्साहात; नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी

आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत जनता दरबार उत्साहात; नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In