• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्नड शहरात विकासकामांचा धडाका; आमदार संजना जाधव यांच्या हस्ते २.५० कोटींच्या कामांचे भूमिपूजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
कन्नड शहरात विकासकामांचा धडाका; आमदार संजना जाधव यांच्या हस्ते २.५० कोटींच्या कामांचे भूमिपूजन
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

कन्नड (प्रतिनिधी) : कन्नड शहराच्या विकासाला गती देण्यासाठी प्रभाग क्रमांक १, ५, ६ आणि ९ मध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांच्या या विकासकामांचे भूमिपूजन आमदार संजना जाधव यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

या कामांमध्ये प्रामुख्याने रस्ते बांधणी, नाली बांधकाम आणि इतर मूलभूत सुविधांचा समावेश असून, संबंधित प्रभागांतील नागरिकांना दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांपासून दिलासा मिळणार आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. फरिन बेगम अब्दुल वाजेद यांची उपस्थिती. पदभार स्वीकारल्यानंतर शहर विकासासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. मुख्याधिकारी श्री. रवींद्र लांडे यांनी कामांच्या तांत्रिक बाबी व गुणवत्तेबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार संजना जाधव यांनी सांगितले की, “कन्नड शहराचा विकास हा आमचा प्राधान्यक्रम असून, दर्जेदार व वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”

या विकासकामांचे नागरिकांनी स्वागत केले असून, लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत.

Previous Post

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा द्या; आजऱ्यात उपसभापती यशोदा पोवार यांचे निवेदन

Next Post

नसरापूर घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षा द्या; बीडमध्ये तीव्र निषेध

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
4
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
3
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
44
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
नसरापूर घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षा द्या; बीडमध्ये तीव्र निषेध

नसरापूर घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षा द्या; बीडमध्ये तीव्र निषेध

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In