• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रणसिंग महाविद्यालयाची क्रीडा स्पर्धेत अहिल्या शिंदे हिची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
रणसिंग महाविद्यालयाची क्रीडा स्पर्धेत अहिल्या शिंदे हिची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

इंदापूर (प्रतिनिधी) : कळंब (ता. इंदापूर) येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचालित विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनी अहिल्या शत्रुघ्न शिंदे हिने कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. भारतीय कुस्ती महासंघातर्फे आयोजित निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करत तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचणीत अहिल्याने ५५ किलो वजनी गटात सहभागी होत अनेक नामांकित खेळाडूंना पराभूत केले. तिच्या या दमदार कामगिरीमुळे तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली दावेदारी सिद्ध केली आहे.

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

दि. २३ मे ते ३१ मे दरम्यान व्हिएतनाम येथे होणाऱ्या २३ वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या निवडीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरीची नोंद झाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड होणारी अहिल्या ही महाविद्यालयाची पहिलीच खेळाडू ठरली आहे.

या यशाबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव विरसिंह रणसिंग, खजिनदार वीरबाला पाटील, विश्वस्त कुलदीप हेगडे, राही रणसिंग, शंकरराव रणसिंग तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुहास भैरट यांनी अहिल्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post

शिर्डीत २१ मेला युवा क्रांती फाउंडेशनचा वर्धापन दिन; नियोजन बैठक उत्साहात

Next Post

खारघरमध्ये भीषण अपघात; भरधाव डंपरखाली चिरडून वकिलाचा जागीच मृत्यू

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
1
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
4
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
18
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
2
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
4
Next Post
खारघरमध्ये भीषण अपघात; भरधाव डंपरखाली चिरडून वकिलाचा जागीच मृत्यू

खारघरमध्ये भीषण अपघात; भरधाव डंपरखाली चिरडून वकिलाचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In