• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गणेगाव खालसा येथे लाठी-काठी व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
गणेगाव खालसा येथे लाठी-काठी व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
0
SHARES
54
VIEWS
Ad 1

शिरूर (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथे मा. रसिकभाऊ धारिवाल माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात किस्किंदा गुरुकुल व राष्ट्रवीर संघ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लाठी-काठी प्रशिक्षण, शिवकालीन युद्धकला व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण शिबिर दि. ३ मे ते ९ मे दरम्यान दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आले असून, सर्व वयोगटातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून सौ. पूजा नितीन शेलार मार्गदर्शन करत आहेत.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

विशेष म्हणजे, हे प्रशिक्षण केवळ गणेगाव खालसा पुरते मर्यादित न राहता परिसरातील सुमारे १५ गावांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करता येणार असून, त्याचबरोबर शारीरिक तंदुरुस्ती व आरोग्य सुधारण्यासही मदत होणार आहे.

या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, पारंपरिक शिवकालीन युद्धकलेचे संवर्धन करणे आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे संरक्षण करता यावे हा आहे.

Previous Post

मिरंजी बाबा नगरची सप्ताह नियोजन बैठक संपन्न

Next Post

बुद्धपौर्णिमेनिमित्त दुधनी येथे सामूहिक बुद्ध वंदना उत्साहात

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
9
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
बुद्धपौर्णिमेनिमित्त दुधनी येथे सामूहिक बुद्ध वंदना उत्साहात

बुद्धपौर्णिमेनिमित्त दुधनी येथे सामूहिक बुद्ध वंदना उत्साहात

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In