• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बिलोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याची मागणी; शासनाची फसवणूक केल्याचा आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
बिलोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याची मागणी; शासनाची फसवणूक केल्याचा आरोप
0
SHARES
46
VIEWS
Ad 1

बिलोली (प्रतिनिधी)
बिलोली उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत त्यांचे वेतन रोखण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केली आहे.

कलमुर्गे यांच्या म्हणण्यानुसार, अनेक डॉक्टर ‘नॉन-प्रॅक्टिसिंग अलाउन्स’ (NPA) अर्थात व्यवसायरोध भत्ता घेत असतानाही खाजगी वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. हा भत्ता केवळ खाजगी प्रॅक्टिस न करणाऱ्या डॉक्टरांसाठी असताना, नियम धाब्यावर बसवून त्याचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

तसेच, शासनाच्या नियमानुसार घरभाडे भत्ता (HRA) मिळवण्यासाठी कर्मचारी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. मात्र, काही कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी किंवा शासकीय क्वार्टरमध्ये राहत नसतानाही घरभाडे भत्ता घेत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

याशिवाय, काही डॉक्टर नांदेड, मुखेड, नायगाव, धर्माबाद तसेच तेलंगणातील निजामाबाद येथे खाजगी दवाखाने चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून केवळ एक-दोन वेळाच रुग्णालयात उपस्थित राहतात, असेही सांगण्यात आले.

या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, नव्याने रुजू झालेल्या वैद्यकीय अधीक्षकांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: Siddharth Kamble
Previous Post

माळशेज घाटात भीषण अपघात; एसटी बस-स्कॉर्पिओ धडकेत ३ ठार, ५ जखमी

Next Post

NCERT पाठ्यपुस्तकातील बदलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
50
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post

NCERT पाठ्यपुस्तकातील बदलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In