• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एसटीच्या NCMC कार्ड विक्रीत अनियमितता; जादा दर आकारल्यास परवाना रद्द – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
एसटीच्या NCMC कार्ड विक्रीत अनियमितता; जादा दर आकारल्यास परवाना रद्द – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
0
SHARES
74
VIEWS
Ad 1

मुंबई (प्रतिनिधी, दि. ०६ मे) :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड योजनेत काही अधिकृत विक्रेत्यांकडून जादा दर आकारल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील. काही विक्रेत्यांवर कारवाई करत परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

सध्या नवीन NCMC कार्डसाठी १९९ रुपये, तर पूर्वीच्या स्मार्ट कार्डधारकांसाठी १४९ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत विक्रेते तसेच बसस्थानकांवर ही कार्डे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

महामंडळाच्या माहितीनुसार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू असून, पुढील टप्प्यात इतर सवलतधारक प्रवाशांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे.

लवकरच एसटी प्रवासासाठी NCMC कार्डचा वापर अनिवार्य केला जाणार असून, डिजिटल पद्धतीमुळे सवलतींचा लाभ अधिक पारदर्शक आणि अचूकरीत्या मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच कार्ड टॉप-अप, तिकीट वितरण आणि व्यवहारांसाठी एकसंध SOP लागू करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक आणि प्रवासी-केंद्रित होणार असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

उल्हासनगरात किडनी प्रत्यारोपणाच्या नावाखाली ३१ लाखांची फसवणूक; डॉक्टरसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

आमदार महेंद्र दळवी यांच्या पुढाकाराने वेळास्ते–मजगाव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
13
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
6
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
17
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
11
Next Post
आमदार महेंद्र दळवी यांच्या पुढाकाराने वेळास्ते–मजगाव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

आमदार महेंद्र दळवी यांच्या पुढाकाराने वेळास्ते–मजगाव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In