• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उल्हासनगरात किडनी प्रत्यारोपणाच्या नावाखाली ३१ लाखांची फसवणूक; डॉक्टरसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
उल्हासनगरात किडनी प्रत्यारोपणाच्या नावाखाली ३१ लाखांची फसवणूक; डॉक्टरसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

उल्हासनगर (प्रतिनिधी, ठाणे) :
किडनी ट्रान्सफर करण्याचे आमिष दाखवून एका कुटुंबाची तब्बल ३१ लाख ६७ हजार ८६० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात डॉक्टरसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित दिपाली आनंद चव्हाण यांच्या पतीची किडनी खराब असल्याने प्रत्यारोपणाची गरज होती. याच संधीचा गैरफायदा घेत आरोपींनी किडनी डोनर उपलब्ध करून देणे तसेच ऑपरेशन करून देण्याचे आमिष दाखवले.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

मोसमी जयदेव बिस्वास, जयदेव बिस्वास, सुमानता पांडे, इकबाल अहमद मोहमद सिद्दीकी जहागीर खान, अभिषेक मन्ना, मोहमद शोएब मोहमद अब्बास अन्सारी आणि डॉ. गौरव धर्मा नायर यांनी मिळून २ जुलै २०२५ ते ७ मार्च २०२६ या कालावधीत रोख व ऑनलाईन स्वरूपात मोठी रक्कम घेतली. मात्र आश्वासन देऊनही कोणतीही शस्त्रक्रिया किंवा किडनी प्रत्यारोपण करण्यात आले नाही.

नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिपाली चव्हाण यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

दरम्यान, या प्रकरणात किडनी रॅकेटचा संशय व्यक्त करण्यात येत असून, इतरही नागरिकांची अशाच प्रकारे फसवणूक झाली आहे का याचा तपास पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Previous Post

धाराशिव ध्वजदिन निधी संकलनात राज्यात तिसरे ; उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान

Next Post

एसटीच्या NCMC कार्ड विक्रीत अनियमितता; जादा दर आकारल्यास परवाना रद्द – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
8
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
49
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
एसटीच्या NCMC कार्ड विक्रीत अनियमितता; जादा दर आकारल्यास परवाना रद्द – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

एसटीच्या NCMC कार्ड विक्रीत अनियमितता; जादा दर आकारल्यास परवाना रद्द – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In