• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोलीत चोरांचा सुळसुळाट; ‘दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट’चे एसी पाईप चोरीला…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
कळंबोलीत चोरांचा सुळसुळाट; ‘दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट’चे एसी पाईप चोरीला…
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

पनवेल/कळंबोली प्रतिनिधी:
कळंबोली नोडमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरांनी उच्छाद मांडला असून, चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चोरट्यांनी आता शैक्षणिक संस्थांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, कळंबोली येथील नामांकित ‘दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट’ च्या एसीचे कॉपर पाईप ६मे रोजी पहाटे चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या (के एल १, सेक्टर -५ई) बाहेर लावण्यात आलेल्या एसी युनिटचे महागडे कॉपर पाईप अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कापून नेले. इन्स्टिट्यूट चालकाला सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. यामुळे इन्स्टिट्यूटचे आर्थिक नुकसान झाले असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही व्यत्यय निर्माण झाला आहे.शिक्षण संस्था आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

कन्नड पंचायत समितीत पाणीटंचाईचा आढावा; विहिरी अधिग्रहणाचे तातडीचे आदेश

दरेगावात विकासकामांना गती; सरपंचांच्या पुढाकारामुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने वाटचाल

शहादा नगरपालिकेची विशेष सभा कोरमअभावी तहकूब

कळंबोली परिसरात अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एका हळदी समारंभात महिलेचे १८ तोळ्यांचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता एसी पाईप चोरीच्या प्रकारामुळे व्यापारी आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तांब्याच्या वाढत्या किमतींमुळे चोरटे आता अशा सुट्या भागांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांनी तातडीने या चोरांचा बंदोबस्त करावा आणि रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक करत आहेत.

Previous Post

आमदार महेंद्र दळवी यांच्या पुढाकाराने वेळास्ते–मजगाव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

Next Post

आश्रमशाळेत विद्यार्थ्याला अमानवी वागणूक प्रकरणी चौकशीचे आदेश; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Related Posts

कन्नड पंचायत समितीत पाणीटंचाईचा आढावा; विहिरी अधिग्रहणाचे तातडीचे आदेश
ताज्या घडामोडी

कन्नड पंचायत समितीत पाणीटंचाईचा आढावा; विहिरी अधिग्रहणाचे तातडीचे आदेश

May 6, 2026
0
दरेगावात विकासकामांना गती; सरपंचांच्या पुढाकारामुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने वाटचाल
ताज्या घडामोडी

दरेगावात विकासकामांना गती; सरपंचांच्या पुढाकारामुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने वाटचाल

May 6, 2026
26
शहादा नगरपालिकेची विशेष सभा कोरमअभावी तहकूब
ताज्या घडामोडी

शहादा नगरपालिकेची विशेष सभा कोरमअभावी तहकूब

May 6, 2026
5

20
आमदार महेंद्र दळवी यांच्या पुढाकाराने वेळास्ते–मजगाव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
ताज्या घडामोडी

आमदार महेंद्र दळवी यांच्या पुढाकाराने वेळास्ते–मजगाव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 6, 2026
62
एसटीच्या NCMC कार्ड विक्रीत अनियमितता; जादा दर आकारल्यास परवाना रद्द – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
ताज्या घडामोडी

एसटीच्या NCMC कार्ड विक्रीत अनियमितता; जादा दर आकारल्यास परवाना रद्द – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

May 6, 2026
43
Next Post
आश्रमशाळेत विद्यार्थ्याला अमानवी वागणूक प्रकरणी चौकशीचे आदेश; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

आश्रमशाळेत विद्यार्थ्याला अमानवी वागणूक प्रकरणी चौकशीचे आदेश; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

कन्नड पंचायत समितीत पाणीटंचाईचा आढावा; विहिरी अधिग्रहणाचे तातडीचे आदेश

कन्नड पंचायत समितीत पाणीटंचाईचा आढावा; विहिरी अधिग्रहणाचे तातडीचे आदेश

May 6, 2026
दरेगावात विकासकामांना गती; सरपंचांच्या पुढाकारामुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने वाटचाल

दरेगावात विकासकामांना गती; सरपंचांच्या पुढाकारामुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने वाटचाल

May 6, 2026
शहादा नगरपालिकेची विशेष सभा कोरमअभावी तहकूब

शहादा नगरपालिकेची विशेष सभा कोरमअभावी तहकूब

May 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In