• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्नड पंचायत समितीत पाणीटंचाईचा आढावा; विहिरी अधिग्रहणाचे तातडीचे आदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
कन्नड पंचायत समितीत पाणीटंचाईचा आढावा; विहिरी अधिग्रहणाचे तातडीचे आदेश
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

कन्नड (प्रतिनिधी) :
उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कन्नड पंचायत समितीत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती तपासण्यात आली.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपातळी खालावल्यामुळे टंचाईची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांना पाण्याची अडचण होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. ज्या गावांमध्ये पाण्याची तीव्र कमतरता आहे, तेथील खासगी विहिरींचे तातडीने अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

तसेच ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेली कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

या बैठकीस पंचायत समिती सभापती सौ. सुप्रिया धुगे, उपसभापती सौ. माया सुरासे, तहसीलदार सारिका भगत, प्रभारी गट विकास अधिकारी विजयकुमार पंडीत तसेच संबंधित अधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टंचाई निवारणासाठी प्रशासनाने तत्काळ व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी केली. या निर्णयामुळे आगामी काळात पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

दरेगावात विकासकामांना गती; सरपंचांच्या पुढाकारामुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने वाटचाल

Next Post

शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या हस्तक्षेपाने शिक्षकांच्या मागण्या मान्य; मराठवाडा शिक्षक संघाच्या उपोषणाला यश

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
13
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
6
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
17
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
11
Next Post
शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या हस्तक्षेपाने शिक्षकांच्या मागण्या मान्य; मराठवाडा शिक्षक संघाच्या उपोषणाला यश

शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या हस्तक्षेपाने शिक्षकांच्या मागण्या मान्य; मराठवाडा शिक्षक संघाच्या उपोषणाला यश

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In