• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दरेगावात विकासकामांना गती; सरपंचांच्या पुढाकारामुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने वाटचाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
दरेगावात विकासकामांना गती; सरपंचांच्या पुढाकारामुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने वाटचाल
0
SHARES
138
VIEWS
Ad 1

दरेगाव (प्रतिनिधी) :
दरेगाव येथील सरपंच पती रवी मंटे यांच्या पुढाकाराने गेल्या दोन वर्षांपासून गावात विविध विकासकामांचा वेग वाढला आहे. ग्रामविकासाच्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आले असून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी, घरकुल योजना, सिमेंट रस्ते, गावातील स्वच्छता मोहिमा तसेच रस्त्याच्या कडेला झाडे लावण्याचे काम करण्यात आले आहे. महादेव मंदिर परिसराचा विकास, शाळेची रंगरंगोटी आणि आदर्श योजनेतून फिल्टर पाण्याची सुविधा यांसारखी कामेही पूर्ण करण्यात आली आहेत.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

गावातील काही रस्त्यांची कामे अद्याप बाकी असून ती लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे सरपंच पती रवी मंटे यांनी सांगितले. “सर्वसामान्य घटकातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यात दरेगावाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून गावाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिकांना सन्मानाची वागणूक देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

गावकऱ्यांनी सुरू असलेल्या विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले असून पुढील कामांकडे लक्ष लागले आहे.

Previous Post

शहादा नगरपालिकेची विशेष सभा कोरमअभावी तहकूब

Next Post

कन्नड पंचायत समितीत पाणीटंचाईचा आढावा; विहिरी अधिग्रहणाचे तातडीचे आदेश

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
13
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
6
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
17
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
11
Next Post
कन्नड पंचायत समितीत पाणीटंचाईचा आढावा; विहिरी अधिग्रहणाचे तातडीचे आदेश

कन्नड पंचायत समितीत पाणीटंचाईचा आढावा; विहिरी अधिग्रहणाचे तातडीचे आदेश

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In