• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या हस्तक्षेपाने शिक्षकांच्या मागण्या मान्य; मराठवाडा शिक्षक संघाच्या उपोषणाला यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या हस्तक्षेपाने शिक्षकांच्या मागण्या मान्य; मराठवाडा शिक्षक संघाच्या उपोषणाला यश
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

छत्रपती संभाजीनगर :
मोरेश्वर शिक्षण संस्था संचलित शांतीई प्राथमिक विद्यालय, बजाज नगर येथील शिक्षकांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी ठरले. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण आणि कार्यालयीन अधीक्षक प्रदीप राठोड यांनी शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

दि. ०६ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे सहशिक्षक रावसाहेब बोरसे, अजित जाधव, सागर सूर्यवंशी, रामेश्वर गोराडे, रवींद्र मगर, सचिन मुसळे आणि संभाजी जाधव हे गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणास बसले होते.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

हे आंदोलन मराठवाडा शिक्षक संघाचे नेते भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले होते. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी शिक्षकांना लिंबूपाणी देऊन उपोषण सोडवले.

उपोषणकर्त्या शिक्षकांची मुख्य मागणी म्हणजे शाळेतील मुख्याध्यापकांनी नियमबाह्य पद्धतीने तुकडी वर्गाचा वाढीव टप्पा मूळ वर्गाला दिला असून, शासन निर्णयानुसार तो संबंधित तुकडी वर्ग शिक्षकांच्या पगारी खात्यावर जमा करावा, अशी होती. तसेच सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत अद्ययावत करून तात्काळ शिक्षकांना उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली होती.

शिक्षण विभागाच्या सकारात्मक भूमिकेमुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

कन्नड पंचायत समितीत पाणीटंचाईचा आढावा; विहिरी अधिग्रहणाचे तातडीचे आदेश

Next Post

शिक्षण विभागाकडून ३६ शिक्षकांचे पारदर्शक समायोजन; तेजस्विनी कदम यांची माहिती

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
13
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
6
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
17
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
11
Next Post

शिक्षण विभागाकडून ३६ शिक्षकांचे पारदर्शक समायोजन; तेजस्विनी कदम यांची माहिती

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In