• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षण विभागाकडून ३६ शिक्षकांचे पारदर्शक समायोजन; तेजस्विनी कदम यांची माहिती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

खटाव प्रतिनिधी

पुसेसावळी जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती सौ. तेजस्विनी कदम यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत खाजगी प्राथमिक व जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिली.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार आणि संच मान्यतेच्या नियमानुसार दरवर्षी शिक्षक समायोजन प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही कार्यवाही रखडली होती. यावर्षी शिक्षण विभागाने ३० एप्रिलपूर्वी समायोजन पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला दिले होते.

त्या अनुषंगाने तालुका स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खाजगी प्राथमिक शाळांतील समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच जिल्हास्तरावर खाजगी प्राथमिक शाळांतील १९ शिक्षकांचे आणि जिल्हा परिषद शाळांतील १७ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. यामध्ये १९ भाषा व समाजशास्त्र पदवीधर शिक्षकांचाही समावेश होता.

ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे आणि उपाध्यक्ष राजू भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शकपणे पार पडल्याचे तेजस्विनी कदम यांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या या कार्यवाहीमुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या हस्तक्षेपाने शिक्षकांच्या मागण्या मान्य; मराठवाडा शिक्षक संघाच्या उपोषणाला यश

Next Post

लोणवडीमध्ये १४ मे रोजी भक्तीचा महासोहळा; ग्रामसंस्कृती आणि चाकरमान्यांचा भावनिक मेळावा रंगणार

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
13
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
6
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
17
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
11
Next Post
लोणवडीमध्ये १४ मे रोजी भक्तीचा महासोहळा; ग्रामसंस्कृती आणि चाकरमान्यांचा भावनिक मेळावा रंगणार

लोणवडीमध्ये १४ मे रोजी भक्तीचा महासोहळा; ग्रामसंस्कृती आणि चाकरमान्यांचा भावनिक मेळावा रंगणार

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In