• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुणे महापालिकेकडून १२ अनधिकृत शाळांची यादी जाहीर; पालकांनी सावध राहण्याचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
पुणे महापालिकेकडून १२ अनधिकृत शाळांची यादी जाहीर; पालकांनी सावध राहण्याचे आवाहन
0
SHARES
51
VIEWS
Ad 1

पुणे | प्रतिनिधी

पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर करत पालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

महापालिकेच्या माहितीनुसार, संबंधित शाळा शासनमान्यता नसताना कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी शाळेची मान्यता तपासूनच निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.

अनधिकृत शाळांची यादी :

  1. न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल – चिंतामणी नगर, बिबवेवाडी
  2. महात्मा गांधी प्रशाला – संजय पार्क, येरवडा
  3. टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब – NIBM रोड, कोंढवा
  4. सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल – कोंढवा बु.
  5. इमॅन्युअल पब्लिक स्कूल – महमंदवाडी रोड, हडपसर
  6. आकांक्षा अॅकॅडमी स्कूल – लोहगाव
  7. एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन आर्यन पब्लिक स्कूल – नांदे, पुणे
  8. लेगसी हाय स्कूल – अश्रफ नगर, कोंढवा
  9. शिबली नोमानी इंग्लिश मिडीयम School – अश्रफ नगर, कोंढवा
  10. ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल – उंड्री
  11. ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल – कौसरबाग, कोंढवा
  12. ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल – आंबेगाव बु., पुणे
  13. आर्यन वर्ल्ड स्कूल – उंड्री, पुणे

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी कोणत्याही आकर्षक जाहिरातींना बळी न पडता शाळेची अधिकृत मान्यता तपासावी.

प्रशासकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका यांनी ही माहिती प्रसिद्धीस दिली आहे.

Previous Post

लोणवडीमध्ये १४ मे रोजी भक्तीचा महासोहळा; ग्रामसंस्कृती आणि चाकरमान्यांचा भावनिक मेळावा रंगणार

Next Post

आमदार प्रमोद जठार ७ व ८ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर; विधान परिषद निवडीनंतर प्रथमच जिल्ह्यात आगमन

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
13
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
6
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
17
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
11
Next Post

आमदार प्रमोद जठार ७ व ८ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर; विधान परिषद निवडीनंतर प्रथमच जिल्ह्यात आगमन

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In