• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आमदार प्रमोद जठार ७ व ८ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर; विधान परिषद निवडीनंतर प्रथमच जिल्ह्यात आगमन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

कणकवली | प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा नवनिर्वाचित विधान परिषद आमदार प्रमोद जठार हे विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रथमच ७ आणि ८ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात ते जिल्ह्यातील आठही तालुक्यांना भेट देऊन पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

आमदार जठार यांच्या आगमनामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणी स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

दौऱ्याचे वेळापत्रक

दिनांक ७ मे २०२६

  • सकाळी १०:०० वा. — दोडामार्ग भाजपा कार्यालय
  • सकाळी ११:३० वा. — सावंतवाडी भाजपा कार्यालय
  • दुपारी १:०० वा. — वेंगुर्ला भाजपा कार्यालय
  • सायंकाळी ४:०० वा. — कुडाळ भाजपा कार्यालय
  • सायंकाळी ६:०० वा. — मालवण भाजपा कार्यालय

यानंतरचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.

८ मे २०२६

  • सकाळी १०:३० वा. — देवगड भाजपा कार्यालय
  • सकाळी ११:३० वा. — पडेल भाजपा कार्यालय
  • दुपारी १:०० वा. — वैभववाडी भाजपा कार्यालय
  • सायंकाळी ३:३० वा. — कणकवली ग्रामीण भाजपा कार्यालय
  • सायंकाळी ५:०० वा. — कणकवली शहर भाजपा कार्यालय
  • सायंकाळी ६:३० वा. — तळेरे गावात सत्कार समारंभ

विधान परिषद आमदार म्हणून निवड झाल्यानंतरचा हा पहिलाच जिल्हा दौरा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह असून, या दौऱ्याच्या माध्यमातून प्रमोद जठार हे तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

Tags: Amit Tendulakr
Previous Post

पुणे महापालिकेकडून १२ अनधिकृत शाळांची यादी जाहीर; पालकांनी सावध राहण्याचे आवाहन

Next Post

तिसऱ्या मुंबई प्रकल्पावरून पनवेल, उरण आणि पेणमध्ये संताप; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
13
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
6
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
17
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
11
Next Post

तिसऱ्या मुंबई प्रकल्पावरून पनवेल, उरण आणि पेणमध्ये संताप; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In