• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गडचिरोलीत उपचाराअभावी महिलेचा मृत्यू; दोषी डॉक्टरांना बडतर्फ करण्याची एनएसयुआयची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
गडचिरोलीत उपचाराअभावी महिलेचा मृत्यू; दोषी डॉक्टरांना बडतर्फ करण्याची एनएसयुआयची मागणी
0
SHARES
107
VIEWS
Ad 1

गडचिरोली, दि. ६ (प्रतिनिधी) : गडचिरोली येथे उपचाराअभावी महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित डॉक्टरांवर केवळ निलंबन नव्हे तर थेट बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राहुल वैरागडे म्हणाले की, “ही घटना अपघात नसून आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणाचा थेट परिणाम आहे. अशा ढोंगी डॉक्टरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. केवळ निलंबन करून उपयोग नाही, तर बडतर्फीची कारवाई झाल्यासच इतरांना धडा मिळेल.”

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

ते पुढे म्हणाले की, आज अनेक शासकीय विभागांतील काही अधिकारी स्वतःला ‘राजा’ समजून सामान्य नागरिकांशी वागत आहेत. मात्र, हा देश लोकशाहीचा असून अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत, शासक नाहीत. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीव जात असतील, तर ते कदापि सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, दोषींना पाठीशी घालणे थांबवावे तसेच जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत तातडीने सुधारणा करावी, अशी मागणीही राहुल वैरागडे यांनी केली आहे.

Tags: Nitesh Gattiwar
Previous Post

पिंगळी येथे भव्य ‘श्री राधा–कृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा’ उत्साहात संपन्न

Next Post

वॉचमन काका’च ठरला नराधम; कामोठ्यात सुरक्षारक्षकाकडून तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
18
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
25
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
10
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
44
Next Post
वॉचमन काका’च ठरला नराधम; कामोठ्यात सुरक्षारक्षकाकडून तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

वॉचमन काका’च ठरला नराधम; कामोठ्यात सुरक्षारक्षकाकडून तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In