• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुकळी जहागीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. श्रद्धा झानेश्वर बोके बिनविरोध; गावात आनंदाचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
सुकळी जहागीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. श्रद्धा झानेश्वर बोके बिनविरोध; गावात आनंदाचे वातावरण
0
SHARES
103
VIEWS
Ad 1

| उमरखेड प्रतिनिधी

उमरखेड तालुक्यातील सुकळी जहागीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. श्रद्धा झानेश्वर बोके यांची बिनविरोध निवड झाल्याने गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करून त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

महिला नेतृत्वाला प्राधान्य देत सुकळी जहागीर ग्रामस्थांनी एकमताने महिला सरपंचांची निवड केल्याने ग्रामविकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार नवनिर्वाचित सरपंच सौ. श्रद्धा बोके यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी श्रीमती संगीताताई दशरथराव वानखेडे (मा. पंचायत समिती सदस्य), श्री खुबीमियाजी काजी (मा. सरपंच), श्री दिलीपराव वानखेडे (ता. उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी), झानेश्वर कनवळे (सोसायटी अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य), बशीर भाई (मा. उपसरपंच), डॉ. आयुबखा पठाण (मा. ग्रामपंचायत सदस्य), लक्ष्मीकांत गंगणे (शिवसेना शिंदे गट संघटक), संतोषराव वानखेडे (काँग्रेस विभाग प्रमुख), गजानन वानखेडे (विभागप्रमुख शिवसेना उबाठा), अब्दुल हमीद, शेख रईस, सादिक भाई, अब्बास भाई, फसी काजी, नवी भाई, गणेश मारोती वानखेडे, शेख अजगर (ग्रामपंचायत सदस्य), राहुल दशरथराव वानखेडे, हरेंद्र राठोड, आदिनाथ वानखेडे, सुनील बाडोराव, गजानन सावळे, गफार शेख इब्राहिम, कपिल वानखेडे, मतीन मिसरी, बबुल भाई, निसार, स्वराज वानखेडे, मुस्ताक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित सरपंच सौ. श्रद्धा झानेश्वर बोके यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सुकळी जहागीर ग्रामपंचायत विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Tags: Pravin ingle
Previous Post

वडगाव येथील जयराम स्वामी मठ विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात शेती पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Next Post

कवी बाबासाहेब दाभाडे यांच्या ‘आठवणीचा हिंदोळा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
8
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
49
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
कवी बाबासाहेब दाभाडे यांच्या ‘आठवणीचा हिंदोळा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

कवी बाबासाहेब दाभाडे यांच्या ‘आठवणीचा हिंदोळा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In