• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वडगाव येथील जयराम स्वामी मठ विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात शेती पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

खटाव प्रतिनिधी :

खटाव तालुक्यातील वडगाव येथील पुरातन जयराम स्वामी मठात शासनाच्या पर्यटन विकास निधीतून मंजूर झालेल्या ४० लाख रुपयांच्या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील शेती आणि पाणी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

या कार्यक्रमाला आमदार मनोजदादा घोरपडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रियाताई शिंदे, माजी आमदार डॉ. दिलीपराव बेळगावकर, धैर्यशील कदम, धनंजय चव्हाण, सौ. विद्या रामकृष्ण वेताळ, सी. एम. पाटील, मानसिंग मळवे, डॉ. प्रगती कोकाटे, सुनीता मगर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माजी आमदार डॉ. दिलीपराव बेळगावकर यांनी आपल्या भाषणात भाजप सरकार तसेच पक्षाच्या माजी आमदारांच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू असल्याचे सांगितले. मात्र खटाव तालुक्याचा शेती पाणी प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

त्यावर आमदार मनोजदादा घोरपडे यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले. उरमोडी योजनेचे पाणी पाइपलाईनच्या माध्यमातून तालुक्यातील छोट्या-मोठ्या पाझर तलावांमध्ये सोडण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्या प्रस्तावाला मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Tags: Nitin Rathod
Previous Post

वडूजच्या कृतिका देशमुख हिला पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे सुवर्णपदक

Next Post

सुकळी जहागीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. श्रद्धा झानेश्वर बोके बिनविरोध; गावात आनंदाचे वातावरण

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
48
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
सुकळी जहागीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. श्रद्धा झानेश्वर बोके बिनविरोध; गावात आनंदाचे वातावरण

सुकळी जहागीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. श्रद्धा झानेश्वर बोके बिनविरोध; गावात आनंदाचे वातावरण

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In