• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बंजारा समाजाच्या एसटी आरक्षण मागणीसाठी जिवती तहसीलदारांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षण मागणीसाठी जिवती तहसीलदारांना निवेदन
0
SHARES
18
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी जिवती :

बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आज दिनांक ७ मे २०२६ रोजी गोर सेना संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय जिवती, जिल्हा चंद्रपूर येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

RelatedPosts

आईपासून दुरावलेली बिबट्याची पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत

लोणावळ्यात भरदिवसा घरफोडी; १४ लाख ५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला!

पांडवदेवीच्या पावन भूमीत गोवर्धन यात्रेचा भक्तिमय जयघोष; हजारो भाविकांची मांदियाळी!

यावेळी मा. प्रकाश पवार (जिल्हाध्यक्ष), मा. सतीश राठोड (तालुकाध्यक्ष), कैलास जाधव (संघटक) यांच्या नेतृत्वाखाली गोर सेना संघटनेचे पदाधिकारी, गोर सैनिक तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव व भगिनी उपस्थित होते.

बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.

Ad 1
Tags: Ganesh Pawar
Previous Post

कवी बाबासाहेब दाभाडे यांच्या ‘आठवणीचा हिंदोळा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

Next Post

एसटी आरक्षणासाठी नेमलेल्या समितीने पाच महिन्यांत केलेल्या कामाचा आढावा द्या : गोर सेनेची राज्य सरकारकडे मागणी

Related Posts

आईपासून दुरावलेली बिबट्याची पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत
ताज्या घडामोडी

आईपासून दुरावलेली बिबट्याची पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत

November 11, 2026
5
लोणावळ्यात भरदिवसा घरफोडी; १४ लाख ५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला!
ताज्या घडामोडी

लोणावळ्यात भरदिवसा घरफोडी; १४ लाख ५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला!

November 11, 2026
6
पांडवदेवीच्या पावन भूमीत गोवर्धन यात्रेचा भक्तिमय जयघोष; हजारो भाविकांची मांदियाळी!
ताज्या घडामोडी

पांडवदेवीच्या पावन भूमीत गोवर्धन यात्रेचा भक्तिमय जयघोष; हजारो भाविकांची मांदियाळी!

November 11, 2026
55
सातेफळ येथे शिवसेनेच्या वतीने दिवाळी फराळ व शिध्याचे घरपोच वाटप
ताज्या घडामोडी

सातेफळ येथे शिवसेनेच्या वतीने दिवाळी फराळ व शिध्याचे घरपोच वाटप

November 11, 2026
45
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाला ऐतिहासिक यश; ऊस उत्पादकांना ६११ रुपयांची वाढ!
ताज्या घडामोडी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाला ऐतिहासिक यश; ऊस उत्पादकांना ६११ रुपयांची वाढ!

November 10, 2026
14
भाऊ बहिणीचं नातं
ताज्या घडामोडी

भाऊ बहिणीचं नातं

November 10, 2026
9
Next Post
एसटी आरक्षणासाठी नेमलेल्या समितीने पाच महिन्यांत केलेल्या कामाचा आढावा द्या : गोर सेनेची राज्य सरकारकडे मागणी

एसटी आरक्षणासाठी नेमलेल्या समितीने पाच महिन्यांत केलेल्या कामाचा आढावा द्या : गोर सेनेची राज्य सरकारकडे मागणी

ताज्या बातम्या

बचतीतून गोडवा, एकीतून दिवाळी! एरंडोलीच्या गरुडझेप महिला ग्रामसंघाचा प्रेरणादायी उपक्रम

बचतीतून गोडवा, एकीतून दिवाळी! एरंडोलीच्या गरुडझेप महिला ग्रामसंघाचा प्रेरणादायी उपक्रम

November 11, 2026
आईपासून दुरावलेली बिबट्याची पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत

आईपासून दुरावलेली बिबट्याची पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत

November 11, 2026
लोणावळ्यात भरदिवसा घरफोडी; १४ लाख ५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला!

लोणावळ्यात भरदिवसा घरफोडी; १४ लाख ५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला!

November 11, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In