• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवत नगर परिषद अंतर्गत जनगणना-२०२७ साठी प्रशिक्षणास सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
मानवत नगर परिषद अंतर्गत जनगणना-२०२७ साठी प्रशिक्षणास सुरुवात
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

“मानवत नगर परिषद हद्दीत एकूण ११ वार्ड असून त्यामध्ये ६६ गटांची निर्मिती करण्यात आली आहे”

परभणी प्रतिनिधी :

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यात घरगणना करण्यात येणार असून, या कामासाठी मानवत नगर परिषद चार्ज अंतर्गत १३ पर्यवेक्षक व ७२ प्रगणक (राखीवसह) अशा एकूण ८५ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर जनगणना प्रक्रियेसाठी सर्व पर्यवेक्षक व प्रगणक यांना ३ मे ते ८ मे २०२६ दरम्यान प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असून, दि. ५ मे रोजी पहिल्या बॅचचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले. या प्रशिक्षणासाठी फिल्ड ट्रेनर म्हणून डॉ. बी. एस. गीते व डॉ. के. बी. पटोले, प्राध्यापक, के. के. एम. कॉलेज मानवत यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणादरम्यान दि. ४ मे रोजी सकाळच्या सत्रात मा. श्रीमती अनुराधा ढालकरी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी परभणी तसेच अल्ताफ सय्यद, जनगणना कार्यालय परभणी यांनी प्रशिक्षण स्थळी भेट दिली. तसेच मा. श्री संदीप कुलकर्णी, जनगणना जिल्हा समन्वयक यांनी दुपारच्या सत्रात भेट देऊन पाहणी केली.

दि. ५ मे रोजी मा. श्रीमती अनिता भालेराव, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.वि.) जिल्हाधिकारी कार्यालय परभणी तथा मानवत तालुका जनगणना नोडल अधिकारी यांनी प्रशिक्षणास भेट देऊन मार्गदर्शन केले.

सर्व अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण हॉल, पर्यवेक्षक व प्रगणकांची १०० टक्के उपस्थिती तसेच उपलब्ध सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.

सदर प्रशिक्षणाचे आयोजन श्रीमती कोमल सावरे, मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी, नगर परिषद मानवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यावेळी शेख जुनेद शेख उस्मान (जनगणना तांत्रिक सहाय्यक), श्री भारत पवार (जनगणना विभाग प्रमुख), श्री पंकज पवार (जनगणना लिपिक), श्री वसीम शेख (स्वच्छ महाराष्ट्र अभियान), श्री सोनाजी काळे, भगवान बारटक्के, अलीम अंसारी आदी उपस्थित होते.

जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणनेचे काम शहरातील नागरिकांनी आपल्या मोबाईलद्वारे स्व-गणना पद्धतीने दि. १ ते १५ मे २०२६ या कालावधीत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

🌐 se.census.gov.in

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

एसटी आरक्षणासाठी नेमलेल्या समितीने पाच महिन्यांत केलेल्या कामाचा आढावा द्या : गोर सेनेची राज्य सरकारकडे मागणी

Next Post

धाराशिव येथे “व्हेकेशनल इस्लामिक कॅम्प 2026” चे आयोजन

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
74
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
29
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
23
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
166
Next Post
धाराशिव येथे “व्हेकेशनल इस्लामिक कॅम्प 2026” चे आयोजन

धाराशिव येथे “व्हेकेशनल इस्लामिक कॅम्प 2026” चे आयोजन

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In