• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समुद्रपूर पोलिसांचा ‘संवाद’ उपक्रम; नागरिकांच्या समस्या जाणून घेत दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

समुद्रपूर : नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच पोलीस प्रशासनाबाबत विश्वास वाढवण्यासाठी वर्धा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘संवाद’ उपक्रमांतर्गत गुरुवारी (दि. ७ मे) मोजा लष्मणपूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक Saurabh Kumar Agrawal प्रमुख उपस्थित होते.

सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात केवळ पोलीस विभागच नव्हे तर महसूल, पंचायत समिती, आरोग्य, कृषी, विद्युत, वन विभाग तसेच इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध समस्या मांडण्याची संधी उपलब्ध झाली.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ कुमार अग्रवाल यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत पोलिस विभागाशी संबंधित समस्या जाणून घेतल्या. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देत तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याचे आश्वासन दिले. पोलिस व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी (हिंगणघाट) श्री. सुशीलकुमार नायक, समुद्रपूर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी तसेच लष्मणपूर परिसरातील सुमारे २५० ते ३०० नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, समुद्रपूर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढलेले हरवलेले मोबाईल संच त्यांच्या मूळ मालकांना पोलिस अधीक्षकांच्या हस्ते परत करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले.

ग्रामीण भागात दर महिन्याला किमान चार गावांमध्ये ‘संवाद’ बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील तसेच युवक-युवतींचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Tags: Shankar Panbude
Previous Post

धाराशिव येथे “व्हेकेशनल इस्लामिक कॅम्प 2026” चे आयोजन

Next Post

संवत्सर येथील महानुभाव आश्रमात राजधर बाबांच्या हस्ते आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा भव्य सत्कार

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
69
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
26
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
23
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
165
Next Post
संवत्सर येथील महानुभाव आश्रमात राजधर बाबांच्या हस्ते आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा भव्य सत्कार

संवत्सर येथील महानुभाव आश्रमात राजधर बाबांच्या हस्ते आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा भव्य सत्कार

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In