• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संवत्सर येथील महानुभाव आश्रमात राजधर बाबांच्या हस्ते आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा भव्य सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
संवत्सर येथील महानुभाव आश्रमात राजधर बाबांच्या हस्ते आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा भव्य सत्कार
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

संवत्सर :

श्री क्षेत्र संवत्सर येथील महानुभाव आश्रमाच्या पवित्र परिसरात विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार Vivek Kolhe यांचा नागरी सत्कार सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. हा सत्कार आश्रम संचालक राजधर बाबा महानुभाव यांच्या शुभहस्ते तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, “संवत्सर येथील महानुभाव आश्रमाची परंपरा आणि इतिहास अत्यंत मोठा आहे. या पवित्र परिसरातील ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासोबतच या आध्यात्मिक केंद्राच्या विकासालाही आपण पूर्ण ताकद देऊ.”

कार्यक्रमाचे प्रमुख राजधर बाबा महानुभाव यांनी विवेकभैय्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विवेकभैय्यांचे आश्रमात आगमन होताच ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून जल्लोषात स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोल्हे परिवाराच्या जनसेवेच्या वारशाचे कौतुक केले.

संवत्सर गावाच्या आणि महानुभाव आश्रमाच्या प्रगतीसाठी विवेकभैय्यांच्या निवडीमुळे नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या सोहळ्यासाठी संवत्सरसह पंचक्रोशीतील नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Tags: Ganesh Malokar
Previous Post

समुद्रपूर पोलिसांचा ‘संवाद’ उपक्रम; नागरिकांच्या समस्या जाणून घेत दिलासा

Next Post

आंबेडकर व महापुरुषांच्या विचारधारा व राष्ट्रप्रेम हीच बहुजनांची संपत्ती – सैदप्पा झळकी

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
9
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
आंबेडकर व महापुरुषांच्या विचारधारा व राष्ट्रप्रेम हीच बहुजनांची संपत्ती – सैदप्पा झळकी

आंबेडकर व महापुरुषांच्या विचारधारा व राष्ट्रप्रेम हीच बहुजनांची संपत्ती – सैदप्पा झळकी

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In