• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंबेडकर व महापुरुषांच्या विचारधारा व राष्ट्रप्रेम हीच बहुजनांची संपत्ती – सैदप्पा झळकी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
आंबेडकर व महापुरुषांच्या विचारधारा व राष्ट्रप्रेम हीच बहुजनांची संपत्ती – सैदप्पा झळकी
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

दुधनी, दि. ०७

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषांच्या विचारधारा आणि राष्ट्रप्रेम हीच बहुजन समाजाची खरी संपत्ती आहे,” असे प्रतिपादन रिपाइं (आठवले) चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष Saidappa Jhalaki यांनी केले.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे सालाबादप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे आणि प्रगतीशील शेतकरी शंकर भांजी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सामूहिक बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी प्रथमेश म्हेत्रे, माने साहेब, सैदप्पा झळकी, निंगप्पा निंबाळ, सचिन लोड्डेन आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तसेच “प्रत्येक घरी संविधान” या उपक्रमांतर्गत संविधानाच्या प्रतींचे वितरण नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे व नगरसेवक बसवराज बसवनकेरी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास प्रगतीशील शेतकरी युवानेते शंकर भांजी, उद्योगपती लक्ष्मण सोनकांबळे, रिपई जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, श्रीकांत भांजी, गुरुशांत मगी, मार्केट कमिटी संचालक इराण दासडे, रिपाई दुधनी शहराध्यक्ष गोरख दोडमणी, पत्रकार निंगप्पा निंबाळ तसेच जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Saidappa Zalki
Previous Post

संवत्सर येथील महानुभाव आश्रमात राजधर बाबांच्या हस्ते आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा भव्य सत्कार

Next Post

खेड पिंपरी–पापड रस्त्याच्या कामाला गती; सरपंचांच्या पाठपुराव्याला यशाची दिशा

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
50
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
खेड पिंपरी–पापड रस्त्याच्या कामाला गती; सरपंचांच्या पाठपुराव्याला यशाची दिशा

खेड पिंपरी–पापड रस्त्याच्या कामाला गती; सरपंचांच्या पाठपुराव्याला यशाची दिशा

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In