• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाथरीत 4 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराचा तीव्र निषेध; निषेध मोर्चा काढून SDM यांना निवेदन सादर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाथरीत 4 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराचा तीव्र निषेध; निषेध मोर्चा काढून SDM यांना निवेदन सादर
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

पाथरी | प्रतिनिधी :

दिनांक 05/05/2026 रोजी नसरापूर येथे 4 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पाथरी येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी (SDM) मा. संगीता चव्हाण मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, “गुन्हेगाराला जात नसते तसेच अन्यायग्रस्तालाही जात नसते” असा संदेश देत नागरिकांनी एकजुटीने निषेध नोंदवला.

मोर्चात सर्व समाजातील नागरिक, महिला मंडळ, तरुण, तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी अशा अमानवी घटनांवर कठोरात कठोर कारवाई करून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.

निषेध मोर्चाची सुरुवात जागृत हनुमान मंदिर, शिक्षक कॉलनी पाथरी येथून करण्यात आली. या वेळी ॲड. कोंत वकिल साहेब यांनी प्रास्ताविक केले, तर नगर परिषद पाथरीचे नगरसेवक तथा उपाध्यक्ष आलोक चौधरी यांनी पुढाकार घेऊन मोर्चाचे आयोजन केले.

या आंदोलनात दैनिक कलमवीरच्या तालुका प्रतिनिधी रेखा मनेरे तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केले की, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करून प्रत्येक स्त्री, मुलगी आणि कुटुंब सुरक्षित राहील याची हमी द्यावी.

Previous Post

कन्नड तालुक्यात 13 लाख 25 हजारांचा सरकारी आंबा लिलाव; नरसिंगपूर आमराईला उच्चांकी भाव

Next Post

८ वा वेतन आयोग: पगारवाढीबाबत निर्णयाची प्रतीक्षा; कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांमध्ये उत्सुकता वाढली

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
48
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
८ वा वेतन आयोग: पगारवाढीबाबत निर्णयाची प्रतीक्षा; कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांमध्ये उत्सुकता वाढली

८ वा वेतन आयोग: पगारवाढीबाबत निर्णयाची प्रतीक्षा; कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांमध्ये उत्सुकता वाढली

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In