• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्नड तालुक्यात 13 लाख 25 हजारांचा सरकारी आंबा लिलाव; नरसिंगपूर आमराईला उच्चांकी भाव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी :

तालुक्यातील नरसिंगपूर येथील कृषी विभागाच्या आमराईचा लिलाव मोठ्या उत्साहात पार पडला असून यंदा या आमराईला तब्बल 13 लाख 25 हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे. हा भाव आतापर्यंतचा सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

नरसिंगपूर येथील कृषी रोपवाटिकेत एकूण 170 रायबड जातीची आंब्याची झाडे असून त्यातील बहुतांश झाडांना मोठ्या प्रमाणात आंब्याचे लगड लागले आहेत. या फळबागेच्या लिलावात अनेक व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

लिलाव सिल्लोड येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. सुरुवातीच्या अंदाजानुसार या आमराईला 18 ते 20 लाख रुपये मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र अखेरीस 13 लाख 25 हजार रुपयांची बोली लागली.

या लिलावात इस्माईल शेख यांनी सर्वाधिक बोली लावून ही आमराई खरेदी केली. मागील वर्षी फळधारणा कमी असल्याने केवळ 2 लाख 82 हजार रुपये इतकीच बोली लागली होती, मात्र यंदा उत्पादन वाढल्याने भावात मोठी वाढ दिसून आली.

हा लिलाव यशस्वी करण्यासाठी कृषी अधिकारी M.J. वाकळे, सहायक कृषी अधिकारी D.S. पगारे, बाबासाहेब दिवेकर, कृष्णा गुंजाळ, साईनाथ धनेधर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

माहे डिसेंबर २०२६ च्या माहूर नगर पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले; राजकीय हालचालींना वेग

Next Post

पाथरीत 4 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराचा तीव्र निषेध; निषेध मोर्चा काढून SDM यांना निवेदन सादर

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
47
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
पाथरीत 4 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराचा तीव्र निषेध; निषेध मोर्चा काढून SDM यांना निवेदन सादर

पाथरीत 4 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराचा तीव्र निषेध; निषेध मोर्चा काढून SDM यांना निवेदन सादर

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In