• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अलोरे हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७.१६ टक्के; अथर्व पाकटे प्रथम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
अलोरे हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७.१६ टक्के; अथर्व पाकटे प्रथम
0
SHARES
79
VIEWS
Ad 1

चिपळूण : प्रतिनिधी

परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सी.ए. वसंतराव लाड कला-वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, अलोरे ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथील माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२६ चा निकाल उत्कृष्ट लागला असून प्रशालेने ९७.१६ टक्के निकालाची चमकदार कामगिरी नोंदवली आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

यावर्षी परीक्षेस एकूण १०६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल ९७.१६ टक्के लागला आहे. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के तर कोकण बोर्डाचा निकाल ९७.६२ टक्के लागला आहे.

गुणानुक्रमात कुमार अथर्व सचिन पाकटे याने ४८६+०५ गुण मिळवत ९८.२० टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी सोनाली अनिल मोहिते हिने ४७९+०५ गुणांसह ९६.८० टक्के मिळवत द्वितीय, तर कुमार तनिष्क मनोज कोतवडेकर याने ४७०+०५ गुणांसह ९५.०० टक्के मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

नागावे सुकाईनगर येथील श्री. सचिन पाकटे यांचे चिरंजीव अथर्व सचिन पाकटे याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९८.२० टक्के गुण मिळवत अलोरे हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्याच्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous Post

रावेरच्या सरदार जी. जी. हायस्कूलचा दहावीचा निकाल जाहीर; गौरव सूर्यवंशी प्रथम

Next Post

मौजे खोकरमोहा शाळेचा दणदणीत निकाल; ९७.३६ टक्के यश

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
9
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
49
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
मौजे खोकरमोहा शाळेचा दणदणीत निकाल; ९७.३६ टक्के यश

मौजे खोकरमोहा शाळेचा दणदणीत निकाल; ९७.३६ टक्के यश

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In