• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रांजणगाव गणपती येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1
Ad 1

शिरूर : प्रतिनिधी

रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे मंडल अंतर्गत पिंपरी दुमाला, वाघाळे, गणेगाव, खंडाळे, भांबर्डे आदी महसुली गावांतील खातेदार व ग्रामस्थांसाठी ‘मा. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

दिवाळी बुक फेस्टिव्हल : ज्ञानाच्या प्रकाशाची चौदावी पर्वणी

प्रभात सूर्यवंशी याचे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय स्थान

वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!

हे शिबिर दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत रांजणगाव गणपती येथील मोरया मंगल कार्यालयात पार पडणार आहे.

या शिबिरामध्ये शासनाचे विविध विभाग एकाच छताखाली उपलब्ध राहणार असून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे. तसेच महसूल खात्यामधील रेशनिंग कार्ड संदर्भातील कामे, संजय गांधी योजना, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला आदी कामांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तरी संबंधित गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा. तहसीलदार, शिरूर तसेच मंडल अधिकारी, रांजणगाव गणपती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Pankaj Bangar
Previous Post

एमआरपी विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राज्यव्यापी जनआंदोलन; ११ मे रोजी निवेदन मोहीम

Next Post

सावरगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची शिवसेनेची जोरदार मागणी

Related Posts

दिवाळी बुक फेस्टिव्हल : ज्ञानाच्या प्रकाशाची चौदावी पर्वणी
ताज्या घडामोडी

दिवाळी बुक फेस्टिव्हल : ज्ञानाच्या प्रकाशाची चौदावी पर्वणी

November 10, 2026
7
प्रभात सूर्यवंशी याचे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय स्थान
ताज्या घडामोडी

प्रभात सूर्यवंशी याचे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय स्थान

November 10, 2026
2
वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!
ताज्या घडामोडी

वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!

November 10, 2026
13
ताज्या घडामोडी

आईपासून दुरावलेली बिबट्याची दोन पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत!

November 10, 2026
12
धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात
ताज्या घडामोडी

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

November 7, 2026
8
स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप
ताज्या घडामोडी

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

November 7, 2026
18
Next Post
सावरगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची शिवसेनेची जोरदार मागणी

सावरगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची शिवसेनेची जोरदार मागणी

ताज्या बातम्या

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

November 10, 2026
दिवाळी बुक फेस्टिव्हल : ज्ञानाच्या प्रकाशाची चौदावी पर्वणी

दिवाळी बुक फेस्टिव्हल : ज्ञानाच्या प्रकाशाची चौदावी पर्वणी

November 10, 2026
प्रभात सूर्यवंशी याचे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय स्थान

प्रभात सूर्यवंशी याचे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय स्थान

November 10, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In