• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा पोलिस दलात महिला अधिकारी व अंमलदारांसाठी आरोग्यविषयक विशेष कार्यशाळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
वर्धा पोलिस दलात महिला अधिकारी व अंमलदारांसाठी आरोग्यविषयक विशेष कार्यशाळा
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

वर्धा, दि. ०९ मे २०२६ :
वर्धा पोलिस दलातील महिला अधिकारी व अंमलदारांसाठी महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा पोलिस मुख्यालय (PHQ) वर्धा येथील सभागृहात सकाळी १० ते ११.३० वाजेदरम्यान पार पडली.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

महिलांचे आरोग्य हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, पोलिस दलात कार्यरत महिलांना कामाच्या तणावामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करावे लागते. याच पार्श्वभूमीवर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेत शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रेखा रायजादा, डॉ. नीलिमा जोशी आणि डॉ. प्रविणा जैन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बदलती जीवनशैली, मानसिक तणाव, संतुलित आहार, नियमित व्यायाम, वैद्यकीय तपासणी तसेच वयोमानानुसार होणारे शारीरिक बदल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेस वर्धा पोलिस दलातील ०५ महिला पोलिस अधिकारी आणि ९५ महिला पोलिस अंमलदार अशा एकूण १०० महिला कर्मचारी उपस्थित होत्या. उपस्थित महिलांनी तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधत विविध आरोग्यविषयक शंकांचे निरसन करून घेतले.

महिला कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन पोलिस अधीक्षक कार्यालय, वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

— आशिष चिलंगे
सहाय्यक जनसंपर्क अधिकारी,
पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा

Tags: Shankar Panbude
Previous Post

हिंगणी सर्कलमध्ये महक कामडीचे सुयश; दहावीच्या परीक्षेत ७४ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक

Next Post

वर्धा पोलिस दलाचा स्वच्छतेचा संकल्प; ‘स्वच्छ वर्धा-सुंदर वर्धा’ उपक्रमांतर्गत श्रमदान मोहीम संपन्न

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
5
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
45
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
वर्धा पोलिस दलाचा स्वच्छतेचा संकल्प; ‘स्वच्छ वर्धा-सुंदर वर्धा’ उपक्रमांतर्गत श्रमदान मोहीम संपन्न

वर्धा पोलिस दलाचा स्वच्छतेचा संकल्प; ‘स्वच्छ वर्धा-सुंदर वर्धा’ उपक्रमांतर्गत श्रमदान मोहीम संपन्न

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In