• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा पोलिस दलाचा स्वच्छतेचा संकल्प; ‘स्वच्छ वर्धा-सुंदर वर्धा’ उपक्रमांतर्गत श्रमदान मोहीम संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
वर्धा पोलिस दलाचा स्वच्छतेचा संकल्प; ‘स्वच्छ वर्धा-सुंदर वर्धा’ उपक्रमांतर्गत श्रमदान मोहीम संपन्न
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

वर्धा, दि. ८ मे :
“स्वच्छता हीच सेवा” हा संदेश देत वर्धा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने विशेष श्रमदान मोहीम राबविण्यात आली. पोलिस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून तसेच अपर पोलिस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेत वरिष्ठ अधिकारी ते पोलिस अंमलदारांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या मोहिमेदरम्यान पोलिस मुख्यालय परिसर, शासकीय निवासस्थान परिसर, एमटी सेक्शन, ग्रामीण भागातील पोलिस ठाणे तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्य इमारतीसह विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह परिसर स्वच्छतेत सक्रिय सहभाग घेतला.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

प्रशासकीय शिस्त आणि कर्तव्यभावनेसह सामाजिक उत्तरदायित्व जपत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस दलातील संघभावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

पोलिस दल २४ तास जनसेवेसाठी कार्यरत असते. कामाचे ठिकाण स्वच्छ व प्रसन्न असल्यास मानसिक समाधान आणि कार्यक्षमतेत वाढ होते. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

या श्रमदान मोहिमेमध्ये पोलिस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. विनोद चौधरी, एमटी विभागाचे अधिकारी तसेच सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणेदार आणि पोलिस अंमलदार यांनी सहभाग नोंदविला.

Tags: Shankar Panbude
Previous Post

वर्धा पोलिस दलात महिला अधिकारी व अंमलदारांसाठी आरोग्यविषयक विशेष कार्यशाळा

Next Post

नागरी सामाजिक विकास संस्थेतर्फे बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
63
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
26
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
23
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
161
Next Post
नागरी सामाजिक विकास संस्थेतर्फे बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान

नागरी सामाजिक विकास संस्थेतर्फे बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In