• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरण : तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in Blog
0
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरण : तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

बीड | प्रतिनिधी

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणातील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी त्यांना काल लातूर येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

भूसंपादन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. तपास यंत्रणांनी न्यायालयासमोर मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करून न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

या कोठडीदरम्यान अविनाश पाठक यांच्याकडून महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भूसंपादन प्रक्रियेत कोणकोण सहभागी होते, निधी वाटपात काही गैरप्रकार झाले का, तसेच इतर आर्थिक व्यवहारांची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे बीड जिल्ह्यासह प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Previous Post

“करोनायोद्धा” साध्या तापाने एवढा घायाळ? उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले?

Next Post

श्री सद्गुरू सिताराम महाराज विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल निकाल; सेमी विभागाचा १००% निकाल

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
27
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
107
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
1
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
1
Next Post
श्री सद्गुरू सिताराम महाराज विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल निकाल; सेमी विभागाचा १००% निकाल

श्री सद्गुरू सिताराम महाराज विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल निकाल; सेमी विभागाचा १००% निकाल

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In