• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भरत साळुंखे यांचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भरत साळुंखे यांचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी
पाताळगंगा (खोपोली), दि. ९ मे

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत मंडळ अधिकारी तथा तहसील कार्यालय खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात उंबरे येथील प्रगतशील शेतकरी भरत जनार्दन साळुंखे यांना तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

खालापूर तालुक्यात औद्योगिक क्षेत्र झपाट्याने वाढत असतानाही शेती टिकवून ठेवत विविध प्रकारच्या पिकांद्वारे उत्पन्न वाढविण्याचे उल्लेखनीय कार्य भरत साळुंखे यांनी केले आहे. “झाडे जगवा, पर्यावरण वाचवा” हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली असून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे मोलाचे योगदान असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

साळुंखे यांनी शेतीत फळे, भाज्या, पालेभाज्या तसेच विविध पिकांची लागवड करून सेंद्रिय खतांचा वापर करत शेतीत सकारात्मक बदल घडवून आणला आहे. आधुनिक शेती पद्धती, कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.

शेतकऱ्यांविषयीची आत्मीयता आणि शेती सुधारण्यासाठी केलेल्या विविध प्रयोगांची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमास परिसरातील अनेक शेतकरी, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Kashinath Jadhav
Previous Post

श्री चंद्रकांत देशमुख गुरुजी यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन

Next Post

शिरूर नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘मिनी रेस्क्यू टेंडर’ दाखल; नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांच्या हस्ते लोकार्पण

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
8
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
47
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
शिरूर नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘मिनी रेस्क्यू टेंडर’ दाखल; नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांच्या हस्ते लोकार्पण

शिरूर नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘मिनी रेस्क्यू टेंडर’ दाखल; नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांच्या हस्ते लोकार्पण

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In