• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

द्वारका सर्कल ते नाशिकरोड दहापदरी रस्त्याला मंजुरी; २२० कोटींच्या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी सुटणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

नाशिक | प्रतिनिधी

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या द्वारका सर्कल ते नाशिकरोड दहापदरी रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) अंतिम मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल २२० कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला असून, या महिनाअखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

द्वारका सर्कल ते दत्त मंदिर या सुमारे ६.४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक शहरातील द्वारका चौक हा अत्यंत महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू बनला असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. सध्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अंडरपासचे काम सुरू आहे. मात्र, द्वारका ते दत्त मंदिर दरम्यान सतत निर्माण होणारी वाहतूक कोंडी नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

नाशिकरोडमार्गे सिन्नर, शिर्डी तसेच पुण्याकडे मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा होत असल्याने द्वारका चौक, बोधलेनगर, गांधीनगर, उपनगर आणि नेहरूनगर परिसरात दिवसभर वाहतुकीचा ताण निर्माण होतो. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भारतमाला योजनेअंतर्गत चार वर्षांपूर्वी द्वारका ते दत्त मंदिर उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

आता न्हाईकडून अंतिम मंजुरी मिळाल्याने प्रकल्पाला गती मिळणार असून, भविष्यात नाशिकरोडवरील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

शिरूर नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘मिनी रेस्क्यू टेंडर’ दाखल; नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

पत्रकार संजय भोकरे यांच्या खुनाचा कट उधळला; तिघांना अटक, एक फरार

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
47
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
पत्रकार संजय भोकरे यांच्या खुनाचा कट उधळला; तिघांना अटक, एक फरार

पत्रकार संजय भोकरे यांच्या खुनाचा कट उधळला; तिघांना अटक, एक फरार

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In