• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ताडपिंपळगाव येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; विविध मान्यवरांची उपस्थिती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
ताडपिंपळगाव येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; विविध मान्यवरांची उपस्थिती
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

कन्नड प्रतिनिधी :

ताडपिंपळगाव परिसरात राष्ट्रपुरुष महाराणा प्रताप यांची जयंती आज ९ मे रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

या कार्यक्रमाला भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य प्रा. डॉ. संजय गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथेचा उल्लेख करत आजच्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे, असे आवाहन केले.

यावेळी माजी पत्रकार चत्तरसिंग महेर, उपसरपंच सतीश शेळके, कारभारी मुंजाळ, विवेक शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच देशाच्या सीमेवर सेवा बजावणारे सतपालसिंग महेर आणि चेतनसिंग महेर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. ग्रामस्थांनी त्यांचा गौरव करून कौतुक व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील युवक, ग्रामस्थ आणि बालगोपाळांनी विशेष मेहनत घेतली. ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवाजी”, “महाराणा प्रताप की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. सामाजिक ऐक्य आणि इतिहासप्रेम जपणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Previous Post

“बससेवेसाठी ग्रामस्थांचा एल्गार” : वाडे–भडगाव मार्गावरील बसफेऱ्या सुरू करण्यासाठी आमरण उपोषणाचा पहिला दिवस

Next Post

‘मिशन दृष्टि’ मोहिमेत दोंडाईचाच्या आदित्य पाटील यांची जागतिक स्तरावर झळाळती कामगिरी

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
10
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
15
Next Post
‘मिशन दृष्टि’ मोहिमेत दोंडाईचाच्या आदित्य पाटील यांची जागतिक स्तरावर झळाळती कामगिरी

‘मिशन दृष्टि’ मोहिमेत दोंडाईचाच्या आदित्य पाटील यांची जागतिक स्तरावर झळाळती कामगिरी

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In