• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचा उत्साहात समारोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचा उत्साहात समारोप
0
SHARES
190
VIEWS
Ad 1

ऐतवडे बुद्रुक | प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे आयोजित करण्यात आलेली भव्य दिव्य बैलगाडा शर्यत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेला परिसरातील शेकडो शेतकरी, बैलगाडा शौकिन आणि रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित भाऊ देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक तसेच जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील दादा उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेत्यांना सम्राटबाबा महाडिक यांच्या शुभहस्ते रोख रक्कम व आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विविध गटांमध्ये झालेल्या चुरशीच्या शर्यतींमुळे उपस्थित प्रेक्षकांना थरार अनुभवायला मिळाला.

उत्कृष्ट नियोजन, सुरळीत आयोजन आणि शिस्तीचे काटेकोर पालन यामुळे हा कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक मंडळ, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक करण्यात आले.

Previous Post

श्री हनुमान विद्यालयाचा एसएससी निकाल ९३ टक्के; उज्ज्वल यशाची परंपरा कायम

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
10
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In