• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

माणिकवाडा (ता. नेर) : छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत श्री फकीरजी महाराज संस्थान, धनज येथे आयोजित करण्यात आलेले समाधान शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाले.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

या शिबिरात तालुका प्रशासनातील विविध शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवून नागरिकांना विविध सेवा व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. महसूल, आरोग्य, पंचायत समिती, कृषी, पोलीस, वन, समाजकल्याण, एकात्मिक बालविकास, एसटी महामंडळ, भूमी अभिलेख, पशुसंवर्धन आदी विभागांनी नागरिकांच्या विविध समस्यांचे तत्काळ निवारण करत मार्गदर्शन केले.

या शिबिरासाठी निरीक्षक म्हणून उपजिल्हाधिकारी अविनाश शिंगटे उपस्थित होते. तसेच उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, अप्पर तहसीलदार ओमकार एकाळे, महसूल नायब तहसीलदार प्रविण इंगोले, निवासी नायब तहसीलदार विजय बकाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व ग्राम महसूल सेवक यांनी शिबिरात सहभाग घेतला. मंडळ अधिकारी देवेंद्र गोगटे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

शिबिरामध्ये तालुक्यातील विविध अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व नागरिक उपस्थित होते. माणिकवाडा महसूल मंडळासह परिसरातील गावांमधून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नागरिकांच्या विविध समस्या जागेवरच मार्गी लागल्यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

एकूणच, धनज (माणिकवाडा) येथे आयोजित हे समाधान शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरून यशस्वीरीत्या पार पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Tags: Vijay Baraskar
Previous Post

भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचा उत्साहात समारोप

Next Post

समर्थ आयटीआय व पॉलिटेक्निकच्या ३८ विद्यार्थ्यांची टॉप बँड इंडिया प्रा. लि. मध्ये निवड

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
5
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
45
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
समर्थ आयटीआय व पॉलिटेक्निकच्या ३८ विद्यार्थ्यांची टॉप बँड इंडिया प्रा. लि. मध्ये निवड

समर्थ आयटीआय व पॉलिटेक्निकच्या ३८ विद्यार्थ्यांची टॉप बँड इंडिया प्रा. लि. मध्ये निवड

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In