• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नेवासा तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी नेवासा :

मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा शिवसेना अहिल्यानगर जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नेवासाफाटा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी नेवासा तालुक्याचे आ. विठ्ठलराव लंघे यांनी प्रमुख उपस्थितीत सहभाग घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

RelatedPosts

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

झालेल्या आढावा बैठकीत संघटनात्मक बळकटी, बूथस्तरापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे अधिक सक्षम करण्याची दृष्टीने पुढील नियोजन, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती तसेच शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ मतदारसंघातील प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी पदाधिकारी, शिवसैनिक घेत असलेली मेहनत आणि कार्यतत्परता निश्चितच कौतुकास्पद असून शिवसेना मुख्य नेते ना.एकनाथ शिंदे, ना. उदय सामंत, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेनेची ताकद अधिक वृद्धिंगत करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

बैठक प्रसंगी शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे माजी खा. सदाशिव लोखंडे, नितीन औताडे, संजीव भोर, उद्योजक प्रभाकर शिंदे, नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, नेवासा विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ, संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, महिला आघाडी प्रमुख शोभाताई आलवणे यांच्यासह, शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

त्र्यंबक आप्पा शिवलिंग आप्पा गोर शेटे यांचे निधन

Next Post

भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर

Related Posts

Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
23
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
14
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
3
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका
Blog

घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

September 28, 2026
2
Blog

लंच टाईम की ‘अनलिमिटेड’ टाईम? सरकारी कार्यालयांतील वेळेच्या शिस्तीवर प्रश्न

September 28, 2026
16
Next Post
भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर

भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In