• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

भोसरी : प्रतिनिधी

भोसरीतील धावडे वस्ती परिसरातील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली असून सिग्नलचे पालन होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः रॉंग साईडने धावणाऱ्या वाहनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे या ठिकाणी सतत ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होत आहे. काही वेळा सिग्नल बंद अवस्थेत असतो, मात्र त्या वेळी वाहतूक पोलिसांचे नियंत्रण दिसून येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

यामुळे नागरिकांना rस्ता ओलांडताना तसेच वाहनाने प्रवास करताना भीती वाटत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक विस्कळीत

पीएमपीएमएल बस तसेच खासगी वाहने भर रस्त्यात उभी केली जात असल्यामुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनत आहे. रस्त्यावर अव्यवस्थित पार्किंगमुळे ट्रॅफिक वाढत असून वाहनांना मार्ग काढताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे.

स्थानिक नागरिकांनी वाहतूक विभाग आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सिग्नल व्यवस्था सुरळीत करावी, वाहतूक पोलिसांची नियुक्ती वाढवावी तसेच रॉंग साईड वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Previous Post

नेवासा तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Next Post

शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
56
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
26
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
9
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
4
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
23
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
154
Next Post

शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In