• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
86
VIEWS
Ad 1

मोहोळ : प्रतिनिधी

राज्यातील लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला गती देत येत्या ३१ मे २०२६ पर्यंत शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण विभागामार्फत देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील लाखो उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

पहिली ते बारावीपर्यंतची रिक्त पदे भरणार

या भरती प्रक्रियेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विविध गटांतील रिक्त पदांचा समावेश करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी ‘पवित्र पोर्टल’वर जाहिरात नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

संस्थांसाठी कडक अटी लागू

भरती प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध करण्यासाठी शिक्षण विभागाने काही महत्त्वाच्या अटी लागू केल्या आहेत.

  • जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी संस्थांना बिंदूनामावली (Roster) मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे.
  • रिक्त पदांची माहिती संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांनी मान्य केल्यानंतरच जाहिरात पोर्टलवर प्रसिद्ध करता येणार आहे.

TAIT परीक्षेची आकडेवारी

मागील वर्षी घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेच्या आकडेवारीनुसार :

  • नोंदणीकृत उमेदवार : २ लाख २८ हजार
  • प्रत्यक्ष परीक्षा दिलेले उमेदवार : २ लाख ११ हजार ३०८
  • स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेले उमेदवार : १ लाख ७० हजार १०८

शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, मे २०२६ पर्यंत रिक्त होणारी संभाव्य पदे लक्षात घेऊन ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

उमेदवारांकडून स्वागत

“पवित्र पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास लाखो उमेदवारांना न्याय मिळेल. प्रशासनाने प्राधान्यक्रमाची संख्या वाढवावी तसेच पेसा (PESA) क्षेत्रातील भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,” असे मत पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी व्यक्त केले.

Tags: Vishal Adhegaonkar
Previous Post

भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर

Next Post

चैताली पोतराजे हिचा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
56
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
26
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
9
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
4
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
23
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
154
Next Post
चैताली पोतराजे हिचा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

चैताली पोतराजे हिचा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In