• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराणा प्रताप चौकात पुन्हा अतिक्रमण; फळगाड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
महाराणा प्रताप चौकात पुन्हा अतिक्रमण; फळगाड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा
0
SHARES
141
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड (प्रतिनिधी):
कुरुंदवाड नगरपरिषदेने नुकतीच अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. त्यानुसार अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी अतिक्रमण काढण्यास सुरुवात होताच अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवली होती. मात्र प्रशासनाची कारवाई मंदावल्याने पुन्हा एकदा अतिक्रमणधारकांनी डोके वर काढले असून शहरात “येरे माझ्या मागल्या”ची स्थिती निर्माण झाली आहे.

याचा प्रत्यय महाराणा प्रताप चौक परिसरात पाहायला मिळत आहे. येथे पुन्हा फळगाड्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासन आणि रस्ते सुरक्षा पोलिसांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासन सॉफ्ट भूमिका घेत असल्याने अतिक्रमणधारकांमध्ये कोणतीही भीती राहिलेली नसून “आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही” अशा अविर्भावात ते वागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, वेळेत कठोर कारवाई न झाल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. “रोजचेच मढे, त्याला कोण रडे?” अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन अतिक्रमणधारकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous Post

तीर्थक्षेत्र माहूरमध्ये “मागेल त्याला मोफत पाणी टँकर” उपक्रम ठरतोय जीवनदायी

Next Post

पोस्ट ऑफिसची टपाल पेटी असून नसल्यासारखी; दुर्लक्षामुळे अस्तित्व धोक्यात

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
41
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
24
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
8
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
4
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
20
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
141
Next Post
पोस्ट ऑफिसची टपाल पेटी असून नसल्यासारखी; दुर्लक्षामुळे अस्तित्व धोक्यात

पोस्ट ऑफिसची टपाल पेटी असून नसल्यासारखी; दुर्लक्षामुळे अस्तित्व धोक्यात

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In