• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेलू येथे लवकरच स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सुरू होणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
सेलू येथे लवकरच स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सुरू होणार
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी |

वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) कार्यालय स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून, राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण निर्णय आकार घेत आहे.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

यासंदर्भात नुकतीच पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत सेलू येथे स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या निर्णयामुळे सेलू परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, नागरिकांना जलद आणि प्रभावी पोलीस सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सध्या वर्धा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावर वाढता ताण असल्यामुळे स्वतंत्र कार्यालयाची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. नवीन कार्यालय सुरू झाल्यानंतर सेलू, सेवाग्राम, सिंदी रेल्वे तसेच परिसरातील पोलीस ठाण्यांचे कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी विशेष लक्ष दिले असून, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय पुढे नेण्यात येत आहे.

या प्रस्तावामुळे सेलू तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, लवकरच हे कार्यालय प्रत्यक्षात कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

वर्ध्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; नागरिकांमध्ये संताप

Next Post

वाहतूक पोलिसांना मिळाले बॉडी वॉर्न कॅमेरे; नियमभंग करणाऱ्यांवर आता डिजिटल नजर

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
44
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
55
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
17
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
7
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
30
Next Post
वाहतूक पोलिसांना मिळाले बॉडी वॉर्न कॅमेरे; नियमभंग करणाऱ्यांवर आता डिजिटल नजर

वाहतूक पोलिसांना मिळाले बॉडी वॉर्न कॅमेरे; नियमभंग करणाऱ्यांवर आता डिजिटल नजर

ताज्या बातम्या

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In