• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाहतूक पोलिसांना मिळाले बॉडी वॉर्न कॅमेरे; नियमभंग करणाऱ्यांवर आता डिजिटल नजर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
वाहतूक पोलिसांना मिळाले बॉडी वॉर्न कॅमेरे; नियमभंग करणाऱ्यांवर आता डिजिटल नजर
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

वर्धा प्रतिनिधी :

वर्धा शहर आणि जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांना आता अत्याधुनिक बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले आहेत. वाहनचालकांकडून होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी तसेच पोलिसांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाला हे कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अति वेगाने वाहन चालविणारे, दारू पिऊन वाहन चालविणारे तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करताना आता फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपातील ठोस पुरावे संकलित केले जाणार आहेत.

हे बॉडी वॉर्न कॅमेरे वाहतूक पोलिसांच्या गणवेशावर लावण्यात येणार असून, कारवाईदरम्यान घडणाऱ्या प्रत्येक घटनेची नोंद त्यामध्ये होईल. विशेष म्हणजे, या कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंगमध्ये कोणत्याही प्रकारचे एडिटिंग किंवा डिलीट करता येणार नसल्याने पारदर्शकता राखली जाणार आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर काही वाहनचालकांकडून वादविवाद किंवा गैरवर्तन केले जाते. अशा घटनांचेही ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार असल्यामुळे वाहतूक अंमलदारांच्या सुरक्षेलाही मोठी मदत होणार आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कारवाई योग्य पद्धतीने झाली की नाही यावर लक्ष ठेवता येणार आहे.

या उपक्रमामुळे वाहनचालकांनाही न्याय मिळण्यास मदत होणार असून, वाहतूक व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वाहतूक शाखेच्या वतीने सर्व वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

सेलू येथे लवकरच स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सुरू होणार

Next Post

वाढत्या तापमानाच्या संकटावर ‘पिक विविधता’ हा उत्तम पर्याय – डॉ. जीवन कतोरे

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
48
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
57
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
18
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
30
Next Post
वाढत्या तापमानाच्या संकटावर ‘पिक विविधता’ हा उत्तम पर्याय – डॉ. जीवन कतोरे

वाढत्या तापमानाच्या संकटावर ‘पिक विविधता’ हा उत्तम पर्याय – डॉ. जीवन कतोरे

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In