• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

टेंभुर्णीतील श्रीमती जे.बी.के. विद्यालयातून मुलींची बाजी; दहावीचा निकाल ७३.३३ टक्के

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
टेंभुर्णीतील श्रीमती जे.बी.के. विद्यालयातून मुलींची बाजी; दहावीचा निकाल ७३.३३ टक्के
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

टेंभुर्णी प्रतिनिधी :

नवभारत शिक्षण संस्था संचालित श्रीमती जे.बी.के. विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२६ च्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ७३.३३ टक्के लागला असून यंदाही विद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

यावर्षी इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी एकूण २२५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत २० विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयातून कु. श्वेता बालासाहेब घुगे हिने ९२.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. श्रावणी सुनील डोमाळे हिने ९१ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. कु. ईश्वरी ज्ञानेश्वर गोरे हिने ८९.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. कु. वेदिका रवींद्र उजेड हिने ८९ टक्के गुणांसह चौथा तर सार्थक प्रदीप खजाने याने ८८.८० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळविला.

या यशाबद्दल नवभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय काबरा, जमीर अमीर शेख, सचिव सत्यनारायण, कोषाध्यक्ष सुभाष राठी, ज्येष्ठ संचालक मधुकरराव निकम, संचालक विश्वनाथ सांगोळे, दत्ता देशमुख, प्रदीप काबरा, प्रदीप मुळे आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tags: Sheikh Gafur
Previous Post

इंदापूर तालुक्यातील अनियमित वीजपुरवठ्यामुळे जनतेत तीव्र संताप

Next Post

श्री शिवाजी विद्यालय सोनखेड जिल्ह्यात अव्वल; आंबेसांगवीचा श्रीराज सावंत लोहा व कंधार तालुक्यात प्रथम

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
54
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
57
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
22
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
32
Next Post
श्री शिवाजी विद्यालय सोनखेड जिल्ह्यात अव्वल; आंबेसांगवीचा श्रीराज सावंत लोहा व कंधार तालुक्यात प्रथम

श्री शिवाजी विद्यालय सोनखेड जिल्ह्यात अव्वल; आंबेसांगवीचा श्रीराज सावंत लोहा व कंधार तालुक्यात प्रथम

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In